/r/marathi
मराठी हे सब-रेडिट सर्व मराठी लोकांसाठी आहे.
जर तुम्हाला मराठी भाषा किंवा इतिहास शिकायचा असेल किंवा तुम्हाला महाराष्ट्रातील खाद्य आणि संस्कृती, भाषा आणि लोकांची आवड आहे. मग हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे.
Marathi is a hangout sub-reddit for everyone regardless of their caste, culture, creed, country and race.
If you are someone who is interested in learning Marathi or the history, or someone who lives in or have lived or visited Maharashtra, loves the food and culture, language and people of Maharashtra. Then this is a right place for you.
Also visit /r/Mumbai and /r/Pune
Useful Tools
देवनागरीत लिहिण्यासाठी
भाषांतर/Translation
If you'd like to help with with Marathi translation requests on Reddit, click here
Other language subreddits
/r/marathi
I have been observing lot of businesses and their founders and most of them are from particular communities which most of know very well. Then why can't our people replicate the same and build ourselves the strong business community and help each other.
P.S. - I know most of the successful marathi businessmen but compare to others in numbers we are almost nowhere. Please provide your honest opinions & ideas to this sub.
Saw Narbachi wadi on YouTube. I enjoyed it a lot. Don't know how I missed it so far!
Any other suggestions?
आजच्या धकाधकीच्या जगात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि जिव्हाळ्याच्या लोकांना विशेष वाटण्यासाठी काहीतरी खास करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तुम्ही विचार केला आहे का की तुमच्या भावना सुंदर, साध्या, आणि हृदयस्पर्शी कवितांमधून व्यक्त करता येऊ शकतात? याचसाठी आम्ही घेऊन आलो आहोत "कस्टमाइझ्ड मराठी कविता" ही खास सेवा!
आमचे इन्स्टाग्राम पेज पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा!
धन्यवाद!
माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीला जुळी मुलं होणार आहेत, आणि आम्ही गंमत म्हणून नावं सुचवत होतो. अशाच एका पोस्टमध्ये काही नावं पाहिली आणि इथे विचारायचं सुचलं.
मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी नावं हवीत, आणि ती 'र' आणि 'व' या अक्षरांवरून असावीत. पारंपरिक नावं हवीत; उगाच जोडाक्षरे करून अर्थ नसलेली पण 'cool' वाटणारी नावं नकोत.
मी रश्मी आणि विक्रांत सुचवलं होतं 😅 पण या नावांमागचा इतिहास किंवा अर्थ माहीत नाही 😅
EDIT: खुप सुंदर नावं सुचवली सगळ्यांनी. मला आवडलेली - राधा, विहा, वृंदा रुद्र, राधेय ❤️
Pre-wedding आणि साखरपुढ्या मध्ये जे केक कापलं जातं आणि नाचतात जे महाराष्ट्रीय लोकं पहिलं करायचे नाहीत ह्यावर तुमचं काय मत आहे?
इथे कोणी संकर्षण via स्पृहा हे नाटक पाहिलं आहे का? कसं वाटलं? तुम्ही पाहिलेले कोणते नाटक recommend कराल ?
असा कधी घडलंय का तुमच्या सोबत की तुम्ही शून्यात बघत बसलात, आपल्याच तंद्रीत आहात आणि समोरच्या व्यक्ती ला गैरसमज झालेत आपल्या नजरे विषयी.. मी ऑफिस मध्ये बसलेलो आणि काम करताना घरचा विचार करत होतो. कधी सगळं नीट होईल.. मी माझ्या तंद्रीतच होतो आणि समोर शून्यात बघत होतो.. समोरच्या डेस्क वर मुलगी बसलेली ..तिला काय वाटलं माहीत नाही पण तेव्हा पासून ती आता वेगळ्याच नजरेने बघते आमची एक औपचारिक ओळख आहे पण आता आल्या गेल्या नीट हसून प्रतिसाद देत नाही जस पूर्वी होतं..
Recent marathi movie trailers which are based on history seem to have exaggerated stunt scenes, hefty dialogues and vfx which dilute the historical essence and accuracy.
I would not take movie names but trailer pahun movie pahavishi nahi watat ya saglyanmule. They get mass appeal, but imo history based movies esp those which are based on legends shouldn’t be over dramatized, and stay close to reality. They shouldn’t merely become source of entertainment, their historical significance and decorum should be maintained.
I would re-read the novels Chhava, Shivaji, Pavankhind etc until movies are made which would make justice to their life stories. 🕊️
What is your opinion?
या शब्दाची व्युत्पत्ती कोणाला माहिती असेल तर सांगावी.
हे नाव तुमच्या ओळखी/नात्यांमध्ये कुणाचे आहे का? मला फक्त जाणून घ्यायच आहे कि हे नाव सर्व साधारणपणे महाराष्ट्रात आढळते का? (उ . द - अर्णव, अभिजीत, मनीषा वगैरे हि नाव खुपच आहेत वापरात).
शाश्वती - अर्थात स्त्रीलिंगी आहे.
शाश्वत - पुलिंगी.
Namaskar Mandali :)
Ithe khup changlya discussions wachalya, so thought of posting this and asking for help.
We are expecting a baby. It will be a Marathi-German Girl. We are finalising names but seems a bit difficult to agree on one.
Some criterias are:
Would be very thankful for the suggestions
इंग्लिश मध्ये आपण teacher/madam (female) आणि sir(male) असं म्हणतो. मराठी मध्ये काय शब्द आहेत? बाई/बाईसाहेब बरोबर वाटत नाही. कुणाला माहीत असेल तर plz सांगा.
Just realised no one in my relatives are going to help us plan my wedding and as family of 3 we decided to not do big fat wedding functions and came to conclusion on doing small ceremony with 20 people in some temple.
As we decided to go this way the temple wedding is good idea so please help me to make the day more beautiful.
The temple should have less crowd and beautiful views so the Vidhi can be done in peaceful way. Please suggest the place and temple and if someone can share pictures that would be very helpful.
Title.
सध्या मी रोज वेळ मिळेल तेव्हा मराठी अभंगवाणी ऐकतो. पंडित भीमसेन जोशी, आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकी आणि माणिक वर्मा ह्यांचे अभंग ऐकतो.
मनाला खूप आनंद भेटतो, आविष्यातले सर्व दुःख , अडचण आणि विचार विसरून मन शांत होतें.
मला तुमचे आवडीचे अभंग सांगा..... मला विठ्ठलाचे अभंग खूप आवडतात, संत तुकाराम, ज्ञानोबा माऊली, संत चोखामेळा व एकनाथ महाराज ह्यांचे तर खूपच.
माझे आवडते अभंग : इंद्रायणी काठी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, अभीर गुलाल उधळीत रंग, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, विठ्ठला तू वेडा कुंभार.
Both those matras represent half र right? What is the difference between them?
What is say.
How many dialects (official) does Marathi have? Which is the standard and why? Which dialect has become most modern and which is still close to the oldest form?
There's this awesome song by Sandeep Khare, I've heard this cover a lot, but I've never been able to find the original song.
Cover - https://www.youtube.com/watch?v=6RLbOjKYWs0
help?
Incredible things are happening over at historymemes
Are there any twitter or Instagram accounts which are dedicated to Marathi linguistics?
What is the literal translation of the word "fracture" in Marathi?
Example sentence: "It's just a minor fracture nothing serious"
बरीच वर्ष हा ' prashna' माझ्या मनात आहे 😁
याचा अर्थ भगवान शिवजी आहे का?
(SION)
"कोसला" वाचताना पहिली ओळ वाचली. हा कोणा कवितेची ओळ आहे की आणखी काही? संदर्भ सुचवावा.